Exam: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत त्यांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक घेतली. या सकारात्मक बैठकीनंतर बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांवरील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे ...