लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा लीक?; सोशल मीडियावर चर्चा रंगताच कक्षाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Data leak of students appearing for CET exam The board gave a clarification as the discussion on social media spread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा लीक?; सोशल मीडियावर चर्चा रंगताच कक्षाने दिलं स्पष्टीकरण

काही समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित नाही असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...

इयत्ता चौथीची पुढील महिन्यात होणाऱ्या 'पॅट' परीक्षेच्या ५०० प्रश्नपत्रिका श्रीगोंद्यात आल्या रस्त्यावर! - Marathi News | 500 question papers found on the streets in Srigonda! Class 4th 'PAT' exam to be held next month | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इयत्ता चौथीची पुढील महिन्यात होणाऱ्या 'पॅट' परीक्षेच्या ५०० प्रश्नपत्रिका श्रीगोंद्यात आल्या रस्त्यावर!

यासंदर्भात विजय उंडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली ...

बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये - Marathi News | Bihar Board 10th Result: A coincidence of 489 marks in Bihar Board exams, while as many as 60 girls are in the top 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये

Bihar Board 10th Result: बिहारमधील बिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे. ...

फॉरेन्सिक विभागाची पदभरती महाराष्ट्रासाठी, परीक्षा मात्र गुजरातच्या गांधीनगरमध्ये - Marathi News | Recruitment for Maharashtra, but exam in Gujarat; Gandhinagar is the only center for forensic students | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फॉरेन्सिक विभागाची पदभरती महाराष्ट्रासाठी, परीक्षा मात्र गुजरातच्या गांधीनगरमध्ये

या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. ...

समाजकल्याणच्या ऑनलाइन परीक्षेत मोबाइल नेला; गुगलच्या मदतीने पेपर सोडविणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Mobile use in social welfare depts online exam; Crime against Akshay Chavhan who solve the paper with the help of Google | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समाजकल्याणच्या ऑनलाइन परीक्षेत मोबाइल नेला; गुगलच्या मदतीने पेपर सोडविणाऱ्यावर गुन्हा

स्पर्धा परीक्षेदरम्यान याच केंद्रामध्ये यापूर्वी अनेकदा पेपर फुटी, कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...

विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार - Marathi News | University exam schedule announced; Answer sheets will be checked 'on screen' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार

८ एप्रिलपासून पदवी, तर पदव्युत्तरच्या परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार सुरू ...

‘सीईटी’साठी यंदा विक्रमी नोंदणी, किती विद्यार्थी वाढले.. जाणून घ्या - Marathi News | A record 8 lakh students applied for CET this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीईटी’साठी यंदा विक्रमी नोंदणी, किती विद्यार्थी वाढले.. जाणून घ्या

सांगली : सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)साठी यंदा विक्रमी ८ लाख ९४ हजार ७३४ ... ...

महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी - Marathi News | Hold annual exams in Maharashtra from April 8 to 12 Principals Association demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान ५ विषयाचा कार्यभार त्यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका ४ ते ५ दिवसांत तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही ...