लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News, मराठी बातम्या

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय एल्गार; 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा - Marathi News | Opposition Protest against EVMs; A grand march in Mumbai on August 21st | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय एल्गार; 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा

मतदाराने केलेल्या मतदानाबाबत संशय आहे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्या ही आमची एकमुखी मागणी आहे ...