लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते. ...
ईव्हीएम विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई येथून निघालेली महाजन यात्रा रविवारी जालना शहरात आली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला. ...
मतदान संयंत्रामध्ये असणाऱ्या बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीन, कंट्रोल युनिट व बॅटरी सह सर्व अनुषंगिक घटक व्यवस्थित काम करत आहेत. अथवा नाही याबाबतची तपासणी सध्या चंद्रपूर बसस्थानकासमोरील प्रशासकीय भवनामध्ये सुरू आहे. जिल्हाभरातील सर्व मतदान यंत्र याठिका ...
ईव्हीएम विरोधी राष्टय जनआंदोलनाच्या वतीने महाराष्टत काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्टÑ यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. ...
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी अंतीम टप्प्यात असून, या अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान, मॉकपोल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी सांगितले़ ...
ईव्हीएम बंद करा, मतदान मतपत्रिकेवर घ्या व देशात लोकशाही वाचवा या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनसेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. ...
राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी लढा तीव्र केल्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस आली. यावरून सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमविरोध नकोय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम/व्हीव्हीपॅट ची प्रथमस्तरीय तपासणीस आज वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे सुरु करण्यात आली. ही तपासणी दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौ ...