शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

सातारा : विधानसभेची तयारी; सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

महाराष्ट्र : ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी

कोल्हापूर : विधानसभेचे पडघम; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून ईव्हीएम मशीनची चाचणी

मुंबई : उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका;ध्रुव राठीविरोधात कारवाईची मागणी

मुंबई : चौदा वर्षाच्या मिधांश गुप्ता याने 'हॅक' न होणारे ईव्हीएम बनवले, ब्लॉक चेन वर आधारित बनविली ईव्हीएम प्रणाली  

मुंबई : “भाजपा उमेदवारांचाही EVMवर विश्वास नाही, मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे”; नाना पटोलेंची मागणी

मुंबई : शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट

मुंबई : बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्...; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप

मुंबई : Sanjay Raut : रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न

मुंबई : वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण