ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आठ वर्षाच्या गृहिताने पुर्ण केली ...
हातात पैसा नाही, राहतं घर गहाण ठेवलं, क्राऊड फंडिंग केलं, पै-पै करुन पगारातून पैसे साठवले आणि एव्हरेस्टसह ल्होत्से शिखरही सर केलं, पियाली बसकच्या जिद्दीची विलक्षण गोष्ट ...
बलजीत कौर नावाची हिमाचल प्रदेशातली तरुणी तिनं एका महिन्यात ८ हजार मीटरहून अधिक उंची असलेली चार हिमखिखरं सर करण्याचा विक्रम केला. ( Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month) ...
कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते. ...