लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एव्हरेस्ट

एव्हरेस्ट, मराठी बातम्या

Everest, Latest Marathi News

गोठवणारी थंडी, सलग पाच दिवस बर्फवृष्टी; कोल्हापुरातील नृत्यांगनांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर केले ‘भरतनाट्यम्’ - Marathi News | In freezing cold and snowfall, dancers from Kolhapur performed Bharatanatyam at Everest Base Camp | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोठवणारी थंडी, सलग पाच दिवस बर्फवृष्टी; कोल्हापुरातील नृत्यांगनांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर केले ‘भरतनाट्यम्’

उणे आठ अंश तापमानामध्ये सर्व मनोबल एकवटून त्यांनी १८ हजार २०० फूट उंचीवर नृत्य सादरीकरण केले. ...

जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच ल्होत्से शिखर केले पादाक्रांत; महाराष्ट्रातील एकमेव पोलीस अधिकारी - Marathi News | The only police officer from Maharashtra who scaled the world's fourth highest peak, Lhotse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच ल्होत्से शिखर केले पादाक्रांत; महाराष्ट्रातील एकमेव पोलीस अधिकारी

ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असल्याने साधे चालतानाही गिर्यारोहकांची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स यामध्ये यशस्वी होतात ...

काटी गावच्या भूमिपुत्राने एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक केला पूर्ण - Marathi News | A native of Kati village completes Everest Base Camp trek | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काटी गावच्या भूमिपुत्राने एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक केला पूर्ण

एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक ५,३६४ मीटर व १७,५९८ फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले. ...

परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Mountaineers from Parabhani scale Tungnath Peak; Send message of environment at 12,800 feet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश

तीन दिवसीय मोहिमेनंतर ४ फेब्रुवारी रोजी या गिर्यारोहकांनी तुंगनाथ शिखर यशस्वीपणे सर करीत बर्फवृष्टीचा आनंद ही लुटला. ...

Sinhagad Fort: भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा; लागोपाठ १६ वेळा सर करावा लागणार सिंहगड - Marathi News | India's First Everesting Competition Sinhagad has to be done 16 times in a row | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा; लागोपाठ १६ वेळा सर करावा लागणार सिंहगड

एव्हरेस्टिंग स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर सिंहगड चढून सर करायची, त्यामुळे १६ वेळा सिंहगड सर करावा लागणार ...

पार्ले टिळक शाळेच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी सर केले एव्हरेस्ट - Marathi News | Two former students of Parle Tilak School scaled Everest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्ले टिळक शाळेच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी सर केले एव्हरेस्ट

बर्फाच्छादित उंच पर्वतरांगांचे परिपूर्ण मिश्रण असलेले ११० किलोमीटरचे अंतर पार करत या दोन मित्रांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प पार करण्याचा विक्रम केला. ...

एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढतेच आहे, कारण.. - Marathi News | The height of Everest is increasing every year because.. | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढतेच आहे, कारण..

एका साध्या उदाहरणानं हा आश्चर्यजनक बदल समजून घेता येईल. समजा सामानानं खचाखच भरलेलं एखादं भलं मोठं जहाज आहे. ...

एव्हरेस्टच्या माथ्यावर भारतीयांचा विक्रम; टिंकेश जगातील पहिला ट्रिपल अँप्युटी, १६ वर्षीय काम्या देशातील सर्वात युवा गिर्यारोहक - Marathi News | Indian record on top of Everest; Tinkesh, the world's first triple amputee, 16-year-old Kamya, the country's youngest climber | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एव्हरेस्टच्या माथ्यावर भारतीयांचा विक्रम; टिंकेश जगातील पहिला ट्रिपल अँप्युटी, १६ वर्षीय काम्या देशातील सर्वात युवा गिर्यारोहक

गिर्यारोहणाचा अनुभव नसल्याने तब्येत बिघडली, पण स्वतःलाच आव्हान देत बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक पूर्ण केल्याचे टिंकेशने सांगितले. ...