Bollywood actresses: २०२१ हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं. यात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी टॉपलेस फोटोशूट करुन वर्षभर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ...
चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही ईशा गुप्तानं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं... यावर्षी जन्नत-टू आणि राज थ्री सिनेमात तिला संधी मिळाली.प्रकाश झाच्या चक्रव्यूह सिनेमातही तिनं आपली छाप पाडली. बघता बघता ईशा गु ...