lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एरिका फर्नांडिस

एरिका फर्नांडिस

Erica fernandes, Latest Marathi News

एरिका फर्नांडिसने कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत काम केले होते. सध्या ती कसौटी जिंदगी की या मालिकेत प्रेरणा ही मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे.
Read More
पिंक बिकिनीमध्ये 'संस्कारी बहू' एरिका फर्नांडिसचा हा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली - Marathi News | kasautii zindagii kay Prerna Aka Erica Fernandes Looks Sizzling In Pink Bikini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिंक बिकिनीमध्ये 'संस्कारी बहू' एरिका फर्नांडिसचा हा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली

व्हॅकेशन दरम्यानचे तिचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असून तिच्या फोटोला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस - Marathi News | shocking transformation check out here kasautii zindagii kay 2 prerna aka erica fernandess rare unseen pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस

एरिकाचे हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्यापूर्वी एरिका मॉडेल होती. ...

स्विमिंग पूलमध्ये उतरली एरिका फर्नांडिस; व्हायरल झाला हॉट लूक  - Marathi News | kasautii zindagii kay 2s prerna aka erica fernandess latest pictures in black monikini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्विमिंग पूलमध्ये उतरली एरिका फर्नांडिस; व्हायरल झाला हॉट लूक 

काही दिवसांपूर्वी एरिका आऊटडोअर शूटसाठी विदेशात गेली होती. यादरम्यान एरिकाने धम्माल मस्ती केली. याचे काही फोटो एरिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

हिना खाननंतर आता ही अभिनेत्रीदेखील 'कसौटी जिंदगी की २'ला करणार रामराम? - Marathi News | erica-fernandes-to-quit-kasautii-zindagii-kay-2-after-hina-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खाननंतर आता ही अभिनेत्रीदेखील 'कसौटी जिंदगी की २'ला करणार रामराम?

अभिनेत्री हिना खानने नुकताच 'कसौटी जिंदगी की २' मालिकेला रामराम केला असून आता आणखीन एक अभिनेत्री ही मालिका सोडण्याच्या वाटेवर आहे. ...

 तैमूर पाठोपाठ आल्या प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या, तुम्ही पाहिल्या? - Marathi News | Now Hina Khan and Erica Fernandes have dolls fashioned on their look in Kasautii Zindagii Kay 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तैमूर पाठोपाठ आल्या प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या, तुम्ही पाहिल्या?

करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमूर अली खान सारखा हुबेहुब दिसणारा आणि बाजारात प्रचंड मागणी असलेला ‘तैमूर बाहुला’ तुम्ही पाहिलाच. आता प्रेरणा आणि कोमोलिका यांच्या  बाहुल्या मार्केटमध्ये धूम करत आहेत. ...

एरिका फर्नांडिस 'गेम ऑफ थ्रोन्स'ची कट्टर चाहती - Marathi News | Erica Fernandes is a die-hard fan of Game of Thrones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एरिका फर्नांडिस 'गेम ऑफ थ्रोन्स'ची कट्टर चाहती

'कसौटी जिंदगी के' मालिकेतील कणखर आणि स्वतंत्र मनाच्या प्रेरणा शर्माची भूमिका साकारीत असल्याबद्दल अभिनेत्री एरिका फर्नांडिसची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे. ...

प्रेरणा शर्माने घेतले सरदारजीचे रूप - Marathi News | Prerna Sharma dons a Sardar avatar in Kasautii Zindagii Kay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेरणा शर्माने घेतले सरदारजीचे रूप

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत प्रेरणाला आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांना थेट सामोरी जाताना पाहायला मिळणार आहे. ...

प्रेरणा शर्माने घेतले सरदारजीचे रूप ! - Marathi News | Prerna Sharma dons a Sardar avatar in Kasautii Zindagii Kay ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेरणा शर्माने घेतले सरदारजीचे रूप !

'कसौटी झिंदगी के’ मालिकेत प्रेरणाला आपल्यासमोर येणार्‍्या आव्हानांना थेट सामोरी जाताना पाहायला मिळेल. ...