सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
एरंडोल, मराठी बातम्या FOLLOW Erandol, Latest Marathi News
अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
जवखेडे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचालकांवर मंगळवारी कारवाई केली. ...
जवखेडे खुर्द येथे समाधान कपूर पाटील (वय २०) या तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ...
एका दिवसाचे नील गायीचे पिल्लू शेतात उड्या मारत असताना अचानक पाच-सहा कुत्री या पिल्लाच्या दिशेने धावताना लक्षात आल्याने तेथेच काम करीत असलेल्या शेतकºयाने कुत्र्यांना हाकलून या पिल्लाला पकडले. नंतर एरंडोलच्या वनपालाकडे सुरक्षित सुपूर्द केले आहे. ...
जिल्ह्यातील लहान मोठी जवळपास १२३ धरणे ओव्हरफ्लो असल्याने यंदा मासेमारीसाठी सुगीचे दिवस आले आहेत. ...
पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने श्री क्षेत्र पद्मालय येथे मंगळवारी भाविकांच्या उपस्थितीत घट दिसून आली. ...
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तालुक्यातील आडगाव व एरंडोल या दोन गावांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ...
सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे. ...