लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

Rain Update: देशात जोरदार पाऊस सुरु; सरासरीच्या ६ टक्के अधिक, पुढील २ महिने चांगलाच बरसणार - Marathi News | Heavy rains started in the india 6 percent more than average good rains for the next 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: देशात जोरदार पाऊस सुरु; सरासरीच्या ६ टक्के अधिक, पुढील २ महिने चांगलाच बरसणार

राज्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला, तर देशातही काही भागांत बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागली आहे. ...

७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार - Marathi News | 21 TMC water to quench the thirst of 79 lakh Pune residents How much water quota will the Water Resources Department approve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार

पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली ...

पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार? - Marathi News | Punha Usavateya Gangot Sar! Nests on trees disappear, who will save the herons at the Chhatrapati Sambhajinagar railway station? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

झाडांवर कुऱ्हाडचे घाव मारण्यापूर्वी घरटे गायब करण्याचा प्रकार, २०१५ मधील पुनरावृत्ती? ...

पुण्याच्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; समाधानकारक अहवाल पाठवण्याचे आदेश - Marathi News | chief minister eknath shinde held officials on edge over Pune flood situation orders to send satisfactory report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; समाधानकारक अहवाल पाठवण्याचे आदेश

नदीपात्रात जे राडारोडा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल केले जाणार - एकनाथ शिंदे ...

Chhatrapati Shivaji Maharaj: वनस्पतींना संरक्षण द्या! महाराजांची भावना; विशाळगडावर आढळलेल्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव - Marathi News | Protect the plants chhatrapati shivaji maharaj feeling Chhatrapati Shivaray named the new species found at Vishalgarh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chhatrapati Shivaji Maharaj: वनस्पतींना संरक्षण द्या! महाराजांची भावना; विशाळगडावर आढळलेल्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव

वनस्पतींना संरक्षण द्यावे, गडांची राखण करावी, निसर्ग जपावा अशीच भावना शिवरायांची असल्याने या नव्या वनस्पतीला शिवाजी महाराजांचे नाव दिले ...

Maharashtra Rain: राज्यात पावसाची विश्रांती; जोर ओसरणार, पुढील ५ दिवस काही ठिकाणी येलो, ऑरेंज अलर्ट - Marathi News | Respite from rains in the maharashtra Strength will subside Yellow alert at some district for the next 5 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: राज्यात पावसाची विश्रांती; जोर ओसरणार, पुढील ५ दिवस काही ठिकाणी येलो, ऑरेंज अलर्ट

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे ...

तुम्ही विश्वास ठेवा, आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू; मुख्यमंत्री शिंदेंचे पुणेकरांना आश्वासन - Marathi News | Believe you we will solve this flood permanently Chief Minister eknath shinde assurance to the people of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही विश्वास ठेवा, आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू; मुख्यमंत्री शिंदेंचे पुणेकरांना आश्वासन

विकास करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, तेव्हा सहकार्याची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे ...

Eknath Shinde: "एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या", सिंहगड रोडच्या चिमुकल्याची मुख्यमंत्र्यांना विनंती - Marathi News | In Ekta Nagar of Sinhagad Road a little boy begged Eknath Shinde with a board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: "एकनाथ काका आम्हाला प्लिज भिंत बांधून द्या", सिंहगड रोडच्या चिमुकल्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

सिंहगड रोडच्या एकतानगरीत एका चिमुकल्याने एकनाथ शिंदेंना पाटी दाखवून विनवणी केली ...