जागतिक पर्यावरण दिवस ५ जून १९७४, सर्व प्रथम युनायटेड स्टेट्स या देशाची यजमान पदासाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या यजमान पदाचा बहुमान त्यांना मिळाला. ...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ उर्फ‘हरित-माहिती तंत्रज्ञान’ असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते आहे ...
त्र्यंबकेश्वर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! या संत तुकारामांच्या अभंगाने आपण पर्यावरणाचे महत्त्व ओळखा. सन १६३५-४०च्या दरम्यान संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आता तर दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अवकाशातील ओझोनचा थर विरळ होत आ ...
मध्य रेल्वेच्या भुसावल विभागामध्ये मंगळवारी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त मंडल रेल्वेचे प्रबधंक विवेककुमार गुप्ता यांनी सकाळी आठला रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरवात झाली. ...
जामनेर येथील बिस्मिल्ला नगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखचार्ने कब्रस्तानात तीन वषार्पूर्वी लावलेली सुमारे शंभराहून अधिक झाडे जगली असून, पर्यावरण संवर्धनाचे ते एक उत्तम उदाहरण ठरत आहे. ...