पर्यावरणपूरक उत्सवाची कास धरली तर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबून आपला शाश्वत विकास होईल व गणपती बाप्पांची आपल्यावर निरंतर कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात करूया!!! ...
मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीए प्रशासनासोबत आरेतील स्थानिक लोकांनी चर्चा केली होती. जवळपास 82 हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप नोंदवला होता ...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा प्रचार केला जात आहे; पण मुळात आज शाडू माती म्हणून ज्या गणेशमूर्ती विकल्या जातात, ती शाडू मातीच नाही. ...
सकाळपासूनच लालमातीचा चिखल करण्याची विद्यार्थी आणि शालेय शिक्षक-शिक्षकेतरांची सुरू असलेली धावपळ... चिखलाने भरलेले हात आणि खराब होत असलेले शालेय गणवेश सांभाळत... कोणी पाणी आणतंय, कोणी चिखल मळतो, कोणी चिखल मळून तयार झालेले चिखलाचे गोळे कार्यशाळा स्थळावर ...
सुबोध हायस्कूलच्या इमारतीला यावर्षी रंगरंगोटी केली गेली. यात रंगाच्या ९२ बकेट शाळेला लागल्या. या रिकाम्या झालेल्या बकेटा मागणाऱ्यांची संख्या वाढली. विकायला काढल्या, तर पाच ते दहा रुपयांहून अधिक द्यायला कुणी तयार नव्हते. दुसरीकडे झाडे लावायला कुंड्या ...