प्रकाशाच्या वक्रिभवनाने विषुवदिनाऐवजी दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी नगरसह पृथ्वीवरील १९ अंश उत्तर अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणी दिवस व रात्र समसमान भासणार आहेत, अशी माहिती हवामानतज्ज्ञ बी. एन. शिंदे यांनी दिली. ...
प्लास्टिक वापरू नका, कुठेही कचरा फेकू नका, पेट्रोलचा अमर्याद वापर टाळा, वृक्षसंवर्धन करा, असा संदेश देत एक बुकलेट प्रवाशांच्या हाती सोपवितो आणि क्षणात निघून जातो. संजय आगरकर असे या सामान्य पण अवलिया माणसाचे नाव. ...
मागील काही काळापासून नागपुरची चौफेर प्रगती सुरू आहे. जनतेने या उपक्रमांमध्ये पूर्णपणे सहकार्य केले तर शाश्वत विकासात नागपूर जागतिक नकाशावर येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. ...
गेल्या चार दिवसांत शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने शहराचे कमाल तापमान रविवारी (दि.२२) थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचले. ...