शेकडो वर्षांपासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नद्यांमध्ये रक्षा विसर्जन न करता शेतात रक्षाविसर्जन करणाºया प्रत्येक कुटुंबाच्या शेतात उपयुक्त झाडे लावण्यासाठी ...
एखादे झाड तोडण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्यास त्या नागरिकास किंवा विकासकास एकाच्या बदल्यात पाच झाडे लावावी लागणार आहेत मात्र या नियमाच्या पलीकडे जाऊन आता अशा प्रति एका झाडाच्या तीन वर्षांपर्यंत संवर्धन व्हावे यासाठी अडीच हजार रुपयांची ठेव तीन वर्षा ...