निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने नागरिकांनी बाप्पांच्या पर्यावरणपूरक लहान मूर्तीसोबत एका देशी प्रजातीच्या रोपट्याचेही पूजन करत अनंत चतुर्दशीला आपल्या अंगणात किंवा बागेत त्याची लागवड करावी. ...
कणकवली विद्यामंदिर हायस्कुलचे कलाशिक्षक व मूर्तिकार प्रसाद राणे यांनी आपल्या कल्पकतेतून शाडू माती बरोबरच कागदी लगद्याच्या पर्यावरण पूरक मूर्ती यावर्षी साकारल्या आहेत. त्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...