केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. ...
लाखांदूर तालुक्यातील सरांडी गावातील एका घरात एक नाग तब्बल सात दिवस दबा धरून होता. या सापाला सर्पमित्रांच्या चमूने गुरुवारी सुरक्षित जंगलात सोडून जीवनदान दिले. ...
नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ...
हवामान बदलामुळे मागील वर्षी राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. तर, संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. ...