लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

जागतिक व्याघ्र दिन विशेष : वाघांच्या राजधानीतच वन्यजीव तस्करांचे जाळे - Marathi News | International Tiger Day : Vidarbha and Nagpur district are always on the target of wildlife poachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक व्याघ्र दिन विशेष : वाघांच्या राजधानीतच वन्यजीव तस्करांचे जाळे

विशेष पथकाकडून वर्षभारत २२ ट्रॅप : वाघ-बिबट्यांच्या अवयवांसह १७७ आरोपींना अटक ...

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा डाव, पश्चिम घाट वाचवण्यासाठी पुढे या राव - Marathi News | A plan to reduce ecologically sensitive areas, come forward to save the Western Ghats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा डाव, पश्चिम घाट वाचवण्यासाठी पुढे या राव

पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे. ...

राज्यात चारच महिन्यांत पाऊस, वादळाचे १०८ बळी; लाखो घरांचे नुकसान, अनेक संसार उघड्यावर - Marathi News | 108 victims of rain, storm in the state in just four months; Millions of homes damaged, many lives disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात चारच महिन्यांत पाऊस, वादळाचे १०८ बळी; लाखो घरांचे नुकसान, अनेक संसार उघड्यावर

सव्वातीन वर्षांत ८५० हून अधिक लोकांनी गमावला जीव, साडेचार लाखांहून अधिक घरांचे नुकसान ...

३०० एकरवरील हिमायतबागेत होणार राज्यातील सर्वात मोठा जैवविविधता प्रकल्प - Marathi News | Himayatbagh to be declared heritage site; Largest biodiversity project in the state at 300 acres | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०० एकरवरील हिमायतबागेत होणार राज्यातील सर्वात मोठा जैवविविधता प्रकल्प

पुण्यात ३४ एकर जागेवर अशा पद्धतीचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

एलआयटीचा परिसर ‘ऑक्सिजन पार्क’ होणार - नितीन गडकरी - Marathi News | LIT premises of nagpur will become oxygen park says nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयटीचा परिसर ‘ऑक्सिजन पार्क’ होणार - नितीन गडकरी

नागपुरातील रिमोट सेन्सरच्या कार्यालयाला प्रत्येक जिल्हा, महानगर, ग्रामपंचायत, नगरपालिकांनिहाय झाडांची माहिती गोळा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक शिरले रानडुक्कर अन् सगळ्यांचाच उडाला गोंधळ - Marathi News | The wild boar accidentally entered into the primary health center and everyone get shocked | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक शिरले रानडुक्कर अन् सगळ्यांचाच उडाला गोंधळ

दोन तासांनंतर वन कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद ...

आरेमधील कारशेडला विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड; २५ टक्के प्रकल्पही पूर्ण, देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | Opposition to the carshed in Aarey is somewhat sponsored; Deputy CM Devendra Fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेमधील कारशेडला विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड; २५ टक्के प्रकल्प पूर्ण,फडणवीसांचा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत आरेमधील कारशेडबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

'पर्यावरण ऱ्हासाचे खापर गरीब देशांवर फोडणे चुकीचे'; पीएम मोदींनी G-7 देशांना दाखवला आरसा - Marathi News | PM Narendra Modi at G7 Germany | 'Poor countries harm the environment, this is a misconception'; Says PM Narendra Modi in G-7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पर्यावरण ऱ्हासाचे खापर गरीब देशांवर फोडणे चुकीचे'; पीएम मोदींनी G-7 देशांना दाखवला आरसा

Narendra Modi G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे झालेल्या G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. G-7 शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते. ...