लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain begins in Pune with thunder Roads again form rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप

रविवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे  ...

वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढला; पिंपरीत रानमांजराची ३ पिल्लं आढळली - Marathi News | Wildlife increased in human settlements; 3 wild cat cubs found in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढला; पिंपरीत रानमांजराची ३ पिल्लं आढळली

रानमांजराची तीन पिल्लांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सुखरूपपणे पोचविण्यात आले ...

Maharashtra Rain: नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला! पाऊस जाता - जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून जाणार - Marathi News | Southwest Monsoon on its way back The rains are going to lash Maharashtra well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला! पाऊस जाता - जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून जाणार

दरवर्षी परतीच्या पावसाचा प्रवास हा सरासरी १ सप्टेंबरदरम्यान सुरू होत असतो, पण गेल्या ५ वर्षांपासून हा प्रवास चांगलाच लांबत चालला आहे ...

Pune Rain: हिटपासून पुणेकरांना थोडाफार दिलासा; दुपारी अचानक पावसाची जोरदार हजेरी - Marathi News | Little relief for the Pune people from the hit Sudden heavy rain in the city in the afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: हिटपासून पुणेकरांना थोडाफार दिलासा; दुपारी अचानक पावसाची जोरदार हजेरी

सोमवारी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची अचानक दाखल झालेल्या पावसामुळे चांगलीच धांदल उडाली. ...

Maharashtra Rain: मान्सून लवकरच परतणार, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती समोर - Marathi News | Trouble with the October hit! Monsoon will return soon important information from Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: मान्सून लवकरच परतणार, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती समोर

महाराष्ट्रात वातावरणीय घडामोडी होत असल्याने मान्सून सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यता ...

'भुतानी' साठी लाखो चौमी वनक्षेत्र सरकारने का हटवले; पर्यावरणप्रेमींचा प्रश्न - Marathi News | why goa govt cleared millions of choumi forest areas for bhutani a question for environmentalists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'भुतानी' साठी लाखो चौमी वनक्षेत्र सरकारने का हटवले; पर्यावरणप्रेमींचा प्रश्न

जून २०२१ साली सांकवाळमध्ये बदल ...

वडाळ्याच्या खार जमिनी संकटात; भरावामुळे पर्यावरणाला धोका; यंत्रणांचेही दुर्लक्ष - Marathi News | in mumbai wadala salt lands in crisis risk to the environment due to filling neglect of the system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळ्याच्या खार जमिनी संकटात; भरावामुळे पर्यावरणाला धोका; यंत्रणांचेही दुर्लक्ष

कांजूर मार्ग येथील खार जमिनीवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा घाट घातला जात असताना आता वडाळा येथील खार जमिनीही संकटात आल्या आहेत. ...

October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले - Marathi News | 'October heat' for Pune residents in the month of September! The rain disappeared, the temperature rose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल नागरिक हैराण, त्यातच सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले ...