रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला असून या रेल्वे मार्गाला लागून २३.४८ किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. ...
वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देते. कॅम्पातून मिळालेला निधी तसेच जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या आधारावरच २०२० या वर्षातील वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. त्यातही पुसद उपविभागात १८ ठिकाणी दोन लाख ४ ...
लॉकडाऊनमध्ये जंगलात कुणालाही जाण्यास मनाई होती. वन व वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून तसे आदेश निर्गमित आहेत. जंगलबंदी असतानाही एप्रिल महिन्यात ठिपकेवाला पिंगळा या प्रजातीतील सहा घुबडांना पकडून बँड लावले गेलेत. यातील दोन पिंगळ्यांना अतिसंरक्षित क् ...
सध्या वने आणि वन्यप्राण्यांचे वैभव नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये पाहावयास मिळत आहे. डोगंरद-यात वसलेले यंदा पावसामुळे सुजलाम सुफलाम झाले आहे. डोंगरमाथ्याचा प्रदेशामुळे वनराई फुलली असून पर्यटकांना गाव साद घालत आहे. ...
भारतीय प्राचीन विज्ञानशास्त्राच्या भात्यातून उदयास आलेल्या वैदिक प्लास्टरचा बांधकामासाठी स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. या शुद्ध देशी बांधकामाच्या शैलीचा उपयोग शहराच्या अनेक ठिकाणी केला जात आहे. ...