परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण केलेले झाड खाऊन या गाढवाने पोलिसांच्या धाकालाच आव्हान दिले. व्हायचे तेच झाले. पोलिसांना घाबरायलाच हवे. त्यांना न घाबरण्याचा उद्दामपणा या गाढवाने केला. मग काय, सापळा लावून या गाढवाला पकडले गेले. ...
यंदाच्या वर्षी घरगुती गणपतींचे शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करावे लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे. ...
उद्यान विभागामार्फत नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून होणाऱ्या वृक्षतोडीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. शहर कृती समितीच्यावतीने ठेकेदाराकडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कार्यवाही कर ...
दीड दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यामध्ये दोन मंडळांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड येथील संकलित झालेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्य ...