फुलपाखरांची ठिकाणे विखुरलेल्या स्वरुपात असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या काँक्रिटच्या जंगलात फुलपाखरांच्या आजही सुमारे १७५ च्या प्रजाती आढळत आहेत. ...
जंगलात आग लागणे, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ पडणे, तापमान वाढणे आदी धोके वाढत असल्याचे संयुक्त राष्टÑाने म्हटले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात जगभरात चार ते सात टक्के प्रदूूषण कमी झाले. ...
पश्चिम घाटाच्या प्रदेशामध्ये जैवविविधता असल्याने, कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाडचे विस्तीर्ण जंगल, माथेरानचे जंगल आणि कर्जतचा डोंगराळ भाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी फुलपाखरांची विविधता दिसून येते. ...
११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. ...