लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

मेळघाटात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; केशरी, लाल फुलांनी बहरले माळरान - Marathi News | rare yellow palash flowers bloom in melghat amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; केशरी, लाल फुलांनी बहरले माळरान

दुर्मीळ असणारा पिवळा पळस मेळघाटातील मोरगड परिसरात फुलला असून तो दुरून लक्षवेधक ठरला आहे. ...

थंडी संपली अन् उन्हाचे चटके सुरू; रात्री गारव्याच्या प्रभावाने दिवसाचा ताप अधिक - Marathi News | march is the new may, temperature to rise in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडी संपली अन् उन्हाचे चटके सुरू; रात्री गारव्याच्या प्रभावाने दिवसाचा ताप अधिक

हवामान तज्ज्ञांच्या मते या वर्षी तापमान सामान्यच आहे; पण रात्री गारव्याच्या प्रभावाने दिवसाचा ताप अधिक जाणवताे आहे. ...

उमरेड-मकरधोकडा मार्गावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत! - Marathi News | Tiger found dead on Umred-Makardhokada road nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-मकरधोकडा मार्गावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत!

वाघाचे डोके चिखलात फसलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत वाघाची लांबी १२९ सेंमी. तर उंची ९० सेंमी. असून, त्याचे संपूर्ण अवयव शाबूत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. ...

सबका साथ, सबका विकास हवा, पण तो मुळावर येणारा नको- उद्धव ठाकरे - Marathi News | Everyone should be with everyone, development is needed, but it should not be rooted - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सबका साथ, सबका विकास हवा, पण तो मुळावर येणारा नको- उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई वातावरण कृती आराखडा’ अहवालाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...

सावधान ! प्लांटमधून घराघरांत विषारी वायूची ‘एन्ट्री’, आजाराला निमंत्रण - Marathi News | demand for immediate closure Ramdev Baba Solvent Plant in Bramhapuri chandrapur due to spread of toxic gas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावधान ! प्लांटमधून घराघरांत विषारी वायूची ‘एन्ट्री’, आजाराला निमंत्रण

या प्लांटच्या विषारी वायूमुळे वरील परिसरातील लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झळ बसत आहे. ...

वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!, वीरकुंड शिवारातील थरार - Marathi News | tiger's attacked on a bull and sits on the road over one and half hour | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!, वीरकुंड शिवारातील थरार

वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. ...

गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे - Marathi News | Forty percent of the drinking water in the village is contaminated, making life difficult for the villagers; The administration became blind | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले - Marathi News | Warning, Aurangabad's air quality at risk! Cement forest, industrialization, pollution increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान, औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता धोक्याकडे! सिमेंटचे जंगल, औद्योगिकरण, प्रदूषण वाढले

शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मंगळवारी १०१ होता. त्यामुळे आपण हळूहळू धोक्याच्या पातळीकडे सरकतोय ...