लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

PAK vs ENG : पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral - Marathi News | PAK vs ENG : Ben Stokes' mercury rises as Pakistani batsman mohammad ali went to the toilet for restroom break to avoid defeat; Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral

PAK vs ENG 1st Test : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. पण, हा पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडून मैदानावरील संघर्ष अपयशी ठरत असल्याने वेगळाच मार्ग निवडला. ...

PAK vs ENG: रावळपिंडीत इंग्रज बनले 'सुलतान', पिच बनवण्यासाठी पाकिस्तानच्या कोचनं गाठलं 'मुलतान' - Marathi News | Pakistan team coach Mohammad Yousuf has gone to Multan to prepare the pitch for the second match of the test series of PAK vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रावळपिंडीत इंग्रज बनले 'सुलतान', पिच बनवण्यासाठी पाकिस्तानच्या कोचनं गाठलं 'मुलतान'

सध्या पाकिस्तानच्या धरतीवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...

PAK vs ENG : टीम इंडियाला 'लॉटरी'! इंग्लंडकडून पाकिस्तानने लाज काढून घेतली; आपली वर्ल्ड कप फायनल निश्चित - Marathi News | Pakistan's World Test Championship hopes in jeopardy after England win in Rawalpindi, Team India chance increase to reaching Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला 'लॉटरी'! इंग्लंडकडून पाकिस्तानने लाज काढून घेतली; आपली वर्ल्ड कप फायनल निश्चित

England vs Pakistan : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत यजमान पाकिस्तानवर विजय मिळवून आश्चर्यकारक निकाल नोंदवला. ...

PAK vs ENG : The winning moment ! इंग्लंडकडून वस्त्रहरण झाले अन् पाकिस्तानच्या गोलंदाजाने दुसऱ्या कसोटीतून घेतली माघार, Video - Marathi News | PAK vs ENG : The winning moment ! England Defeat Pakistan By 74 Runs In Final Day Thriller; Haris Rauf ruled out of Multan Test against England, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडकडून वस्त्रहरण झाले अन् पाकिस्तानच्या गोलंदाजाने दुसऱ्या कसोटीतून घेतली माघार, Video

PAK vs ENG : उत्कंठावर्धक ठरलेल्या रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला.... २२ वर्षांनंतर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकला... ...

PAK vs ENG Test Live: रावळपिंडीत स्मशान शांतता! पाकिस्तानने हातची मॅच गमावली, इंग्लंडने बाजी मारली - Marathi News | PAK vs ENG Test Live England beat Pakistan by 74 runs in the first Test, with James Anderson and Ollie Robinson taking 4 wickets each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रावळपिंडीत स्मशान शांतता! पाकिस्तानने हातची मॅच गमावली, इंग्लंडने बाजी मारली

PAK vs ENG Test Live Scorecard: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लिश संघाने 74 धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली. ...

PAK vs ENG Live: इंग्लिश संघाने पाकिस्तानची केली 'कोंडी'; उद्या यजमानांची लागणार 'कसोटी' - Marathi News | PAK vs ENG Live England scored 247 on Day 4 of the first Test, will 5th day Pakistan needing 263 to win the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लिश संघाने पाकिस्तानची केली 'कोंडी'; उद्या यजमानांची लागणार 'कसोटी'

PAK vs ENG, 4th Day Test Match: इंग्लंडचा कसोटी संघ सध्या पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. ...

PAK vs ENG : खेळपट्टी ते पोषक जेवण! पाकिस्तानीच काढत आहेत बाबर आजम अँड टीमचे जगासमोर वाभाडे - Marathi News | PAK vs ENG : Pitch to Nutritious Meal! Babar Azam and team are being exposed to the world by Pakistanis | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खेळपट्टी ते पोषक जेवण! पाकिस्तानीच काढत आहेत बाबर आजम अँड टीमचे जगासमोर वाभाडे

इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे... मागील दौऱ्यावर जेवणातून इंग्लंडच्या खेळाडूंना बाधा झाली होती आणि त्यामुळे यंदा इंग्लिश संघ स्वतःचा आचारी घेऊन आले आहेत ...

PAK vs ENG Live: पाकिस्तानने इंग्लंडला दिले 'जशास तसे उत्तर'; इंग्लिश गोलंदाजही विकेटसाठी तरसले  - Marathi News | PAK vs ENG Live Pakistan scored 181 runs in 51 overs on Day 2 of first Test, Abdullah Shafique 89 and Imam-ul-Haq unbeaten in 90 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने इंग्लंडला दिले 'जशास तसे उत्तर'; इंग्लिश गोलंदाजही विकेटसाठी तरसले!

इंग्लंडचा कसोटी संघ सध्या पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. ...