राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
England squad for World Cup 2023 : इग्लंडने २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ...
टाटा स्टीलने आज ब्रिटिन सरकारसोबत वेल्स पोर्ट टालबोट स्टील प्लांटमध्ये मोठ्या गुंतवणूकीसंदर्भात महत्वाचा करार केला आहे. यांतर्गत यूके सरकार टाटा स्टीलला सब्सिडीही देणार आहे. ...
Ben Stokes: बेन स्टोक्सने बुधवारी केन्सिंग्टन ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १२४ चेंडूंत १८२ धावांची खेळी केली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला. ...
बेन स्टोक्सने १४ महिन्यांपूर्वी या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण २०२३ वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून स्टोक्सने पुनरागमन केले आहे. २०१९ साली इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात स्टोक्सचे मोठे योगदान होते. ...
Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षतासह दिल्लीत आले ! या दांपत्याने आपल्या सुसंस्कृत साधेपणाने सासूरवाडीच्या लोकांना खुश केले, हे खरेच! ...