India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : पहिल्या डावात १९० धावांच्या पिछाडीनंतर इंग्लंडचा संघ जबरदस्त पुनरागमन करेल असे कुणालाही वाटले नव्हते. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निम्मा संघ १६३ धावांवर माघारी पाठवला होता आणि आता शेपूटच गुंडाळाय ...