लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

Corona Virus : अमेरिकेत अडकली वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची पत्नी; कधी होईल भेट, या चिंतेनं झाला भावुक - Marathi News | Corona Virus : My wife is in the USA and I don't know when we'll see each other again, Say Liam Plunkett svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : अमेरिकेत अडकली वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची पत्नी; कधी होईल भेट, या चिंतेनं झाला भावुक

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा माजी गोलंदाज इयान ओब्रायन हॅमिल्टन येथे अडकल्याची वृत्त समोर आले होते. ...

Coronavirus : इंग्लंडने दहा दिवसांतच उभारले ४ हजार बेडचे रुग्णालय - Marathi News |  Coronavirus: England builds 4,000 beds hospital in ten days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : इंग्लंडने दहा दिवसांतच उभारले ४ हजार बेडचे रुग्णालय

पूर्व लंडनमध्ये डॉकलँड जिल्ह्यात एक्सल कन्वेंशन सेंटर होते. या सेंटरचे रुपांतर रुग्णालयात करण्यात आले आहे. येथे दोन-दोन हजार बेडचे दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. ...

स्‍पेनमध्ये 24 तासांत 864 जणांचा मृत्यू, जगभरात 8,51,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | 864 deaths in 24 hours from coronavirus in spain and more than 851000 infected worldwide sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्‍पेनमध्ये 24 तासांत 864 जणांचा मृत्यू, जगभरात 8,51,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण

स्‍पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित लोकांचा आकडा 1,02,136 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे स्पेनमध्ये 9,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Corona Virus : वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू - Marathi News | To help combat coronavirus, Jos Buttler to auction his World Cup final shirt to raise funds svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व जग एकजुटीनं काम करत आहे. क्रीडापटूही आपापल्या परीनं सरकराला मदत करत आहेत. ...

Corona Virus : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत - Marathi News | England and Wales Cricket Board unveils £61m interim support package for professional and recreational cricket svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्लब्ससह खेळाडूंवर आर्थिक संकट ओढावले आहे. ...

धक्कादायक : Corona Virus ने घेतला क्रिकेट विश्वातला पहिला बळी - Marathi News | David Hodgkiss, Lancashire cricket club chairman, dies after contracting coronavirus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक : Corona Virus ने घेतला क्रिकेट विश्वातला पहिला बळी

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट विश्वाला जोरदार धक्का बसला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत क्रीडा विश्वातील तिघांचा मृत्यू झाला होता. ...

CoronaVirus : लॉकडाऊनच्या काळात वेरुळमध्ये विदेशी नागरिकाचा मुक्काम;घरमालकावर गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus : Foreign citizen abducted in Verul during lockdown; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus : लॉकडाऊनच्या काळात वेरुळमध्ये विदेशी नागरिकाचा मुक्काम;घरमालकावर गुन्हा दाखल

वेरूळमध्ये भाड्याने राहत असल्याची घटना उघड ...

आशेचा किरण : इंग्लंड, रशियाने तयार केली कोरोना विरोधातील लस; ...तर लवकरच पोहोचेल सर्वसामान्यांपर्यंत - Marathi News | Russia and England developed corona virus vaccine sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशेचा किरण : इंग्लंड, रशियाने तयार केली कोरोना विरोधातील लस; ...तर लवकरच पोहोचेल सर्वसामान्यांपर्यंत

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. येथी 18 ते 55 वर्ष वयातील लोकांवर हिचा प्रयोग करायलाही सुरुवात करण्यात आली आहे. ...