नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत. ...
विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत. ...
मॉडर्नासह अनेक औषध निर्माता कंपन्यांनी कोरोनावरील लस तयार केली आहे. ही लस अमेरिकेत दिलीही जात आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
एका बाजूला जगातील काही देशांनी कोरोना लसीकरण सुरू असताना कोरोनाचे नवे स्ट्रेन सापडत असल्यानं काळजी घेणं अतिशय गरजेचं बनलं आहे. भारताने ब्रिटनमधून येणारी हवाई वाहतूक पुढील 15 दिवसांसाठी बंद केली आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : दक्षिण, पश्चिम, मिडलँड आणि उत्तर इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर ब्रिटनचे मंत्री आणि वैद्यकीय तज्ज्ञांची काल रात्री भेट झाली. ...