लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: अकिल होसैननं घेतली कॅच ऑफ दी टुर्नामेंट; पण त्यावरून सुरू झालाय वाद, Watch Video - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : Catch of the tournament from Akeal Hosein, but Did that look out or not out?, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :out or not out?, अकिल होसैननं घेतली कॅच ऑफ दी टुर्नामेंट; पण त्यावरून सुरू झालाय वाद, Watch Video

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या मोईन अली व आदिल राशिद यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: मोईन अली- आदिल राशिद जोडीनं वेस्ट इंडिजला तालावर नाचवले, इंग्लंडनं दणदणीत विजयासह वर्चस्व गाजवले - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates :  England beat West Indies by 6 wickets, Moeen Ali and Adil Rashid shine in this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडनं २०१६च्या पराभवाचा बदला घेतला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप इतिहासात विंडीजवर पहिला विजय मिळवला

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : कॅरेबियन बेटांवरील लहरी वाऱ्यांप्रमाणे वेस्ट इंडिजचा खेळ दिसला. ...

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: गतविजेत्या वेस्ट इंडिजची वाईट अवस्था, इंग्लंडच्या गोलंदाजांनी दिला जबरदस्त दणका! - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : West Indies bundled out for 55 runs against England in the T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे, इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजचे लोटांगण, एकाच फलंदाजाला गाठता आली दुहेरी धावसंख्या!

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या गोलंदाजांनी आज अक्षरशः वेस्ट इंडिजची नाचक्की केली. ...

कंटेनरमध्ये लपून भारतीय ‘पाहुणा’ परदेशात पोहचला; ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला - Marathi News | Deadly snake had travel in a shipping container from India to britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कंटेनरमध्ये लपून भारतीय ‘पाहुणा’ परदेशात पोहचला; पाहताच क्षणी सगळेच थरथरले

या पाहुण्याला घेऊन जाण्यासाठी ब्रिटीश पशू वैद्यकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. ...

Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

Corona Virus : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ...

भारतीयांनी 'Fake' मॅसेज केल्यामुळे इंग्लंड, न्यूझीलंड यांनी दौरा रद्द केला - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा - Marathi News | Pakistan PM Imran Khan says ‘some Indian’s fake message led to England and NZ pull-out’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड, न्यूझीलंड यांच्या दौरा रद्द करण्यामागे भारतीयांचा हात - इम्रान खान

सध्या खेळाडूपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा झाला आहे. भारत हा सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि अशात त्यांच्याविरोधात कुणीही आवाज उठवण्याची हिम्मत करणार नाही - Imran Khan ...

भारताचा जागतिक क्रिकेटवर कंट्रोल, त्यांच्याविरोधात जाण्याची कुणाचीच हिम्मत नाही - इम्रान खान - Marathi News | India controls world cricket now, No one would dare do to India what England did to Pakistan, Say Pak PM Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध जाण्याची हिम्मत कुणीही दाखवणार नाही!, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं मान्य

मागील आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनीही बीसीसीआयनं जर आयसीसीला ( ICC) निधी देणे बंद केलं, तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल, असे विधान केलं होतं. ...

T20 World Cup 2021 warm-up schedule: आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठीही वेळ नाही; जाणून घ्या सराव सामन्याचं वेळापत्रक - Marathi News | T20 World Cup 2021 warm-up schedule: India to take on England and Australia on Oct 18, 20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे शिलेदार दमून-भागून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; पाकिस्तानपूर्वी दोन तगड्या संघांना भिडणार

T20 World Cup 2021 warm-up schedule: इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची फायनल १५  ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर १७ ऑक्टोबरला लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...