इटलीनं 1968मध्ये यूरो चषक जिंकला होता आणि त्यानंतर 2000 व 2012मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. Italy win 3-2 on penalties after 1-1 vs England in regulation time ...
संघ निवडीत कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या भूमिकांचे वेगवेगळ्या देशात विविध निकष आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डात कर्णधार हा निवड प्रक्रियेचा भाग असतो. ...
Ashleigh Barty vs Karolina Pliskova: ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षांच्या अव्वल मानांकित अॅश्ले बार्टी हिने उपांत्य लढतीत २०१ ८ च्या विजेत्या अँजेलिक कर्बर हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. झेकोस्लोव्हाकियाची आठवी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवाने दुसरी मानांकित आ ...
Euro 2020 स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध इटली हे दोन संघ भिडणार आहेत. इंग्लंडनं बुधवारी डेन्मार्कचा २-१ असा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. ...
वन डे मालिकेपूर्वी कोरोना संकटामुळे इंग्लंडला संपूर्ण संघ बदलावा लागला. त्यात पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडनं पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. ...
डेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली. ...
England vs Pakistan 1st ODI : वन डे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंग्लंडला आयत्या क्षणी नवा संघ जाहीर करावा लागला. ...