लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

Ashes Test: इंग्लंडच्या फलंदाजांची १४७ धावांत शरणागती; कमिन्सची भेदकता, इंग्लंडचा खुर्दा!  - Marathi News | Ashes Test: England batsmen surrender for 147 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या फलंदाजांची १४७ धावांत शरणागती; कमिन्सची भेदकता, इंग्लंडचा खुर्दा

ज्यो रुटने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मिशेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर बर्न्सचा त्रिफळा उडवून विक्रमी कामगिरी केली. ...

AUS vs ENG : पॅट कमिन्सनं कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात करिष्मा दाखवला; १२७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून असा पराक्रम झाला - Marathi News | Ashes 2021 : Pat Cummins becomes the second Australian to take five wickets in their first innings as a captain, England 147 all out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅट कमिन्सनं अ‍ॅशेस कसोटीचा पहिला दिवस गाजवला, इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर गुंडाळला

Australia vs England, 1st Test:  अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्याच दिवशी पाहुण्या इंग्लंडला इंगा दाखवला. ...

Corona Omicron variant : चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर - Marathi News | CoronaVirus Omicron variant corona community transmission england uk minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्यूनिटी स्प्रेडलाही सुरुवात झाली आहे. येथे ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागन होत आहे. ...

बिझनेस चलविण्यासाठी वडिलांची विचित्र आयडिया, ग्राहकांना दिली अ‍ॅक्ट्रेस मुलीची ऑफर! - Marathi News | Father's offer to customers come to my bar and have chat with my actress daughter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिझनेस चलविण्यासाठी वडिलांची विचित्र आयडिया, ग्राहकांना दिली अ‍ॅक्ट्रेस मुलीची ऑफर!

अभिनेत्री म्हणाली, माझ्या आई-वडिलांना माझ्या करिअरचा अभिमान आहे. पण माझे वडील मात्र माझ्या प्रसिद्धीचा वेगळ्याच पद्धतीने फायदा करून घेत आहेत. ...

इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार.. - Marathi News | Trending: Leanne Carr a Police officer in England left her job and become popular instastar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार..

Social Viral: ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) एका महिला पोलीस अधिकाऱ्याची (police officer). तिच्या छंदापायी (hobby) तिला वरिष्ठांचे बोलणे खावे लागले, वरिष्ठांनी खूप छळलं म्हणून अखेर तिने नोकरी सोडून दिली आणि घडलं असं काही...... ...

धक्कादायक! IPL मधील ‘या’ खेळाडूचा जीव थोडक्यात वाचला; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर पाहिला - Marathi News | Ben Stokes says he almost choked on tablet in hotel room | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील ‘या’ खेळाडूचा जीव थोडक्यात वाचला; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर पाहिला

गेल्या काही दिवसांपासून हा खेळाडू क्रिकेटपासून दूर राहिला होता. आता तो पुन्हा संघात परतत आहे. ...

...तर राजकारणाला नवे वळण; भारतीय वंशाचे ऋषी सुनाक ब्रिटनचे भावी पंतप्रधान? - Marathi News | then a new turn in politics; Rishi Sunak of Indian descent is the future Prime Minister of Britain? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर राजकारणाला नवे वळण; भारतीय वंशाचे ऋषी सुनाक ब्रिटनचे भावी पंतप्रधान?

विशेष म्हणजे कोरोना महामारीने जर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले असते तर जनतेतून ऋषी सुनाक यांनाच पसंती होती. ...

'या' बागेतील फुलांचा वास घेताच जातो जीव, 100 पेक्षा जास्त लोकांचा झालाय मृत्यू - Marathi News | The alnwick poison garden, life goes away as you breathe in this garden | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' बागेतील फुलांचा वास घेताच जातो जीव, 100 पेक्षा जास्त लोकांचा झालाय मृत्यू

या बागेत एकट्याने जाण्यास मनाई आहे, प्रत्येकवेळी गार्डला घेऊनच आत जाता येतं. ...