लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत आढळले तब्बल १,०६,१२२ रुग्ण - Marathi News | corona outbreak in england as many as 106122 patients were found in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत आढळले तब्बल १,०६,१२२ रुग्ण

इंग्लंडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत असून, रोजची रुग्णसंख्या ही एक लाखांवर गेली आहे.  ...

सलग दोन पराभवाने जो रूट निराश; संघाच्या कामगिरीबाबत चिंता - Marathi News | joe root disappointed with two consecutive defeats in ashes series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दोन पराभवाने जो रूट निराश; संघाच्या कामगिरीबाबत चिंता

ॲशेस मालिकेत पहिले दोन कसोटी सामने एकतर्फी पद्धतीने गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट अत्यंत निराश झाला आहे. ...

प्रियदर्शनी उद्यानात सापडला ब्रिटीशकालीन खजाना, नाण्यांवर आहे व्हिक्टोरिया राणीचे चित्र - Marathi News | British Era treasures found in Priyadarshini Park of Aurangabad, coins depicting Queen Victoria | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रियदर्शनी उद्यानात सापडला ब्रिटीशकालीन खजाना, नाण्यांवर आहे व्हिक्टोरिया राणीचे चित्र

British Era treasures found in Aurangabad नाण्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र असून सन १८५४, १८६१, १८८१ या काळातील ही नाणी आहेत. ...

बटलरची झुंज व्यर्थ, इंग्लंड पुन्हा पराभूत; ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी २७५ धावांनी जिंकली - Marathi News | australia won the second ashes test by 275 runs england defeated again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बटलरची झुंज व्यर्थ, इंग्लंड पुन्हा पराभूत; ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी २७५ धावांनी जिंकली

दिवस-रात्र सामन्यात इंग्लंडपुढे ४६८ धावांचे लक्ष्य होते, मात्र पाहुणा संघ केवळ १९२ पर्यंतच मजल गाठू शकला.  ...

Ashes, AUS vs ENG : एकट्यानं ३४ षटकं खेळून खिंड लढवली, जोस बटलरची दुर्दैवीरित्या विकेट पडली; ऑस्ट्रेलियानं बाजी मारली - Marathi News | Ashes, AUS vs ENG : Australia win by 275 runs and go 2-0 up, first time Jose Buttler has been dismissed hit wicket, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियानं डे-नाईट कसोटीत बाजी मारली, Ashes मालिकेत २-० अशी आघाडी घेतली

Australia win by 275 runs and go 2-0 up in Ashes 2021-22 : झाय रिचर्डसननं कसोटीत प्रथमच डावात ( ५-४२) पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. ...

ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर; विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने गमावले ४ बळी - Marathi News | australia on the verge of victory England lost 4 wickets in pursuit of the record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर; विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने गमावले ४ बळी

यजमान ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र खेळविण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भक्कम पकड मिळविताना इंग्लंडचा पराभव जवळपास निश्चित केला आहे. ...

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 100 वेळा राहिला नाबाद - Marathi News | England's James Anderson made history, remain unbeaten 100th times in Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 100 वेळा राहिला नाबाद

कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद राहण्याच्या यादीत इंशात शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. ...

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या कसोटीवर पकड; इंग्लंडवर २३७ धावांची आघाडी, मिशेल स्टार्कचे चार बळी - Marathi News | australia grip on the second Test Mitchell Starc four wickets for a 237 runs lead over England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या कसोटीवर पकड; इंग्लंडवर २३७ धावांची आघाडी, मिशेल स्टार्कचे चार बळी

मिशेल स्टार्क आणि नाथन लियोन यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंड संघाने गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र कसोटीत तिसऱ्या दिवशी शरणागती पत्करली. ...