थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा... नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीन नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली... काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं - केशव उपाध्ये आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
England vs West Indies Live , मराठी बातम्या FOLLOW England vs west indies 2020, Latest Marathi News कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे. Read More
दुस-या दिवशी गुरुवारी विंडीजच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव चहापानापर्यंत २०४ धावात गुंडाळला . ...
४८५ गडी बाद करणाऱ्या ब्रॉडला वगळून आर्चरला संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात मी स्वत:ची ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन, असे आर्चरने सांगितले. ...
England vs West Indies, 1st Test: सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विंडीज गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले ...
इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ 17.4 षटकांचा खेळ झाला. ...
जगभरातील क्रिकेट चाहत्या ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो क्षण अखेरीस उजाडला. ...
वेस्ट इंडिजविरूद्ध यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने चहापानापर्यंत १७.४ षटकात एक बाद ३५ धावा केल्या होत्या. ...
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा होत आहे. ...
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला कसोटी सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. ...