लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

तब्बल 9 तासांनंतर जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली; NCP कार्यकर्त्यांची मोठी गर्दी - Marathi News | ED investigation of Jayant Patil ends after almost 9 hours; A large crowd of NCP workers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल 9 तासांनंतर जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली; NCP कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Jayant Patil ED Enquiry : आज सकाळी साडे आठ वाजल्यापासून जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली होती. ही चौकशी तब्बल नऊ तासांहून अधिक काळानंतर रात्री साधारण नऊ वाजल्यानंतर संपली. ...

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, CBI, NIBचा वापर; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Use of ED, CBI, NIB to suppress voices of opposition NCP's statement to the District Collector | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, CBI, NIBचा वापर; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. ...

छत्तीसगड दारू घोटाळा! ईडीची मोठी कारवाई, IAS अधिकारी आणि महापौराच्या भावाची १२१ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | in Chhattisgarh Liquor Scam Enforcement Directorate has seized assets worth Rs 121 crore from Chhattisgarh IAS officer Anil Tuteja, brother of Raipur Mayor Anwar Dhebar  | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :ईडीची कारवाई! IAS अधिकारी आणि महापौराच्या भावाची १२१ कोटींची मालमत्ता जप्त

छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...

जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over ncp jayant patil ed enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Politics: दोनवेळा समन्स बजावल्यानंतर जयंत पाटील ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. ...

तपास यंत्रणेवर दबाव टाकणे 'गैर'; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया - Marathi News | MLA Sanjay Shirsat has reacted to the ED inquiry of NCP MLA Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपास यंत्रणेवर दबाव टाकणे 'गैर'; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीवर शिवसेनेचे (शिंदे गट) संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे ...

सरकार हमसे डरती है... ईडी को सामने करती है...! राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने - Marathi News | ncp protest after leader jayant patil issue notice by enforcement directorate | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सरकार हमसे डरती है... ईडी को सामने करती है...! राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

जयंत पाटलांना बजावलेल्या समन्सचे गडचिरोलीत पडसाद ...

जीटीएल इन्फ्रावर ईडीची छापेमारी, मुंबईत सहा ठिकाणी छापे - Marathi News | ED raids GTL Infra, raids at six locations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीटीएल इन्फ्रावर ईडीची छापेमारी, मुंबईत सहा ठिकाणी छापे

उपलब्ध माहितीनुसार, आयडीबीआयप्रणीत २४ बँकांकडून कंपनीने ४७६० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ...

भानगड केली नाही, तर ईडीची भीती कशाला? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य - Marathi News | If not done mistake then why the fear of ED State President of NCP Jayant Patil's statement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भानगड केली नाही, तर ईडीची भीती कशाला? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य

महाविकास आघाडी मोडायचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू असून, राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच शासन येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. ...