लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण - Marathi News | ED notice to Agriculture Commissioner Sunil Chavan? Chhatrapati Sambhajinagar Pradhan Mantri Awas Yojana Irregularity Case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण

मार्च २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तीसगाव, पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा येथे जागा दिल्या. ...

‘इडी’च्या रुपात आजही औरंगजेब जिवंत, अमोल मिटकरींची घणाघाती टीका - Marathi News | Aurangzeb is still alive as enforcement directorate, Criticism of MLA Amol Mitkari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘इडी’च्या रुपात आजही औरंगजेब जिवंत, अमोल मिटकरींची घणाघाती टीका

'आमच्या बहुजन समाजाला पोथी-पुराणांची नाही तर तुकारामांच्या गाथांची गरज' ...

डिफॉल्ट जामिनासाठी अविनाश भोसले कोर्टात; येस बँक- डीएचएफल बँक कर्ज फसवणूक - Marathi News | Avinash Bhosle in court for default bail; Yes Bank- DHFL Bank Loan Fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिफॉल्ट जामिनासाठी अविनाश भोसले कोर्टात; येस बँक- डीएचएफल बँक कर्ज फसवणूक

अविनाश भोसले यांना सीबीआयने २२ मे २०२२ रोजी अटक केली. त्यापाठोपाठ ईडीने अटक केली. ...

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबईसह २५ ठिकाणी छापेमारी - Marathi News | ED hits online gaming companies; Raid at 25 locations including Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबईसह २५ ठिकाणी छापेमारी

माल्टा, सायप्रस अशा लहानशा देशांत या कंपन्यांनी आपल्या कंपनीची नोंदणी केली. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी भारतातील अनेक शहरांतून विविध बँकांत शेकडो बँक खाती सुरू केली. ...

उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर!  - Marathi News | jayant patil ed investigation but ajit pawar did not call and internal conflict in ncp revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

Maharashtra Politics: अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

"... तेव्हा अमित शहांना हद्दपार केलं होतं, तर मोदींचीही CBI चौकशी झाली होती" - Marathi News | "Amit Shah was deported, Modi was also investigated by CBI", Raosaheb Danway on Jayant patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तेव्हा अमित शहांना हद्दपार केलं होतं, तर मोदींचीही CBI चौकशी झाली होती"

ईडीच्या कार्यालयापासून जवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पाटील हे चालतच गेले ...

जयंत पाटलांची तब्बल साडेनऊ तास चौकशी; ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी - Marathi News | Jayant Patal was interrogated for nine and a half hours; Huge crowd of NCP workers outside ED office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांची तब्बल साडेनऊ तास चौकशी; ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

ईडीच्या कार्यालयातून चालतच पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ...

तब्बल 9 तासांनंतर जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली; NCP कार्यकर्त्यांची मोठी गर्दी - Marathi News | ED investigation of Jayant Patil ends after almost 9 hours; A large crowd of NCP workers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल 9 तासांनंतर जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली; NCP कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Jayant Patil ED Enquiry : आज सकाळी साडे आठ वाजल्यापासून जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली होती. ही चौकशी तब्बल नऊ तासांहून अधिक काळानंतर रात्री साधारण नऊ वाजल्यानंतर संपली. ...