लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

महाराष्ट्रातील माजी आमदाराच्या संपत्तीवर टाच; ED ने जप्त केली १५२ कोटींची मालमत्ता - Marathi News | Ex-MLA Vevekanand Patil's wealth on the heels; 152 crore property seized by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील माजी आमदाराच्या संपत्तीवर टाच; ED ने जप्त केली १५२ कोटींची मालमत्ता

मुंबईच्या कर्नाला नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ...

‘वेंकटेश्वरा हॅचरीज’ची २४ कोटींची मालमत्ता जप्त; महिनाभरातच ईडीचा कंपनीला दुसरा दणका   - Marathi News | 24 crore property of 'Venkateswara Hatcheries' seized; ED's second blow to the company within a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वेंकटेश्वरा हॅचरीज’ची २४ कोटींची मालमत्ता जप्त; महिनाभरातच ईडीचा कंपनीला दुसरा दणका  

परदेशी चलन विनियम कायद्याचा भंग केल्याच्या दुसऱ्या एका प्रकरणात ४ सप्टेंबर रोजी ईडीने कंपनीची ६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ...

‘चंदामामा’च्या मालकांचे २६ फ्लॅट्स, दुकाने जप्त; ईडीची कारवाई, ४० कोटींच्या मालमत्तेवर टाच - Marathi News | 26 flats, shops of 'Chandamama' owners seized; ED action, 40 crores worth of assets seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘चंदामामा’च्या मालकांचे २६ फ्लॅट्स, दुकाने जप्त; ईडीची कारवाई, ४० कोटींच्या मालमत्तेवर टाच

जप्त केलेल्या मालमत्तेत २६ फ्लॅट्स व काही दुकानांचा समावेश आहे. यापूर्वी देखील ईडीने कंपनीची १६ कोटी ५२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.  ...

‘महादेव ॲप'नंतर सट्टेबाजी ॲपचे नवे बॉलीवूड कनेक्शन उघड; संजय दत्त, सुनील शेट्टीची दुबईतील पार्टीला हजेरी  - Marathi News | After Mahadev App Betting App the Lion Book app New Bollywood Connection; Sanjay Dutt, Sunil Shetty attend a party in Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महादेव ॲप'नंतर सट्टेबाजी ॲपचे नवे बॉलीवूड कनेक्शन उघड; संजय दत्त, सुनील शेट्टीची दुबईतील पार्टीला हजेरी 

महादेव ॲपनंतर आता हे नवे ॲप, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलीवूडचा सहभाग आदी गोष्टींचा तपास आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अजेंड्यावर आला आहे.  ...

चंदामामा मासिकाच्या मालकांना ईडीचा दणका, ४० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED raids owners of Chandamama magazine, assets worth Rs 40 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदामामा मासिकाच्या मालकांना ईडीचा दणका, ४० कोटींची मालमत्ता जप्त

२६ फ्लॅट, दुकाने ताब्यात; यापूर्वीही १६ कोटींची मालमत्ता केली होती हस्तगत ...

“संजय सिंह तपासात सहकार्य करत नाहीत, लाच मागितल्याचे पुरावे”; EDची कोर्टाला माहिती - Marathi News | ed information to court that sanjay singh not cooperating and evidence of bribery in delhi liquor policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय सिंह तपासात सहकार्य करत नाहीत, लाच मागितल्याचे पुरावे”; EDची कोर्टाला माहिती

Sanjay Singh Delhi Liquor Policy Case: संजय सिंह तपासात सहकार्य करत नसून, कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती ईडीने कोर्टाला केली. ...

चिनी कंपनी Vivo मोबाईलवर ED ची मोठी कारवाई; कंपनीच्या ४ अधिकाऱ्यांना अटक - Marathi News | ED arrests 3 Vivo Mobiles executives and Lava International MD in money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिनी कंपनी Vivo मोबाईलवर ED ची मोठी कारवाई; कंपनीच्या ४ अधिकाऱ्यांना अटक

अटक केलेल्या ४ जणांमध्ये LAVA इंटरनॅशनलच्या व्यवस्थापकीय संचालकांचाही समावेश ...

दुबईत २०० कोटींचे लग्न, १५० चार्टर विमानांनी फोडले महादेव ॲपचे ‘बिंग’! ईडीने उघडला तिसरा डोळा अन्... - Marathi News | 200 crore wedding in Dubai, 150 charter planes broke Mahadev app's scam ED opened the third eye and... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईत २०० कोटींचे लग्न, १५० चार्टर विमानांनी फोडले महादेव ॲपचे ‘बिंग’! ईडीने उघडला तिसरा डोळा अन्...

मात्र, या ॲपद्वारे कंपनीच्या प्रवर्तकांनी काय व कसा घोटाळा केला व तो उजेडात कसा आला, याबद्दलदेखील मोठ्या प्रमाणावर कुतूहल व्यक्त होत आहे. या घोटाळ्याची माहिती देणारे हे वृत्त. ...