लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी - Marathi News | Attack on raiding ED team; vandalism of vehicles; 2 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी

हल्ल्यात किमान दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.  ...

‘बारामती ॲग्रो’वर ईडीची छापेमारी; रोहित पवारांची कंपनी, राज्य बँकेशी निगडित प्रकरण - Marathi News | ED raid on Baramati Agro Case related to Rohit Pawar's company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बारामती ॲग्रो’वर ईडीची छापेमारी; रोहित पवारांची कंपनी, राज्य बँकेशी निगडित प्रकरण

बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात काय सापडले याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही.  ...

बारामती अ‍ॅग्रोवर ED ची धाड, फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:ला शहीद... - Marathi News | ED raid on Baramati Agro of rohit pawar, Devendra Fadnavis' reaction; Said, self-martyr... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती अ‍ॅग्रोवर ED ची धाड, फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:ला शहीद...

पिंपळी (ता. बारामती)येथील बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे ...

छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला! - Marathi News | Enforcement Directorate team attacked amid raids at TMC leader's house in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छापे टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला; घटनास्थळावरून पळ काढावा लागला!

ईडीचे अधिकारी निमलष्करी दलांसह अधिकारी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेले होते. ...

बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस-भाजप एकत्र! एनआयए तपासाची केली मागणी - Marathi News | After the attack on the ED team in Bengal, Congress-BJP together NIA probe demanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस-भाजप एकत्र! एनआयए तपासाची केली मागणी

आज सकाळी बंगालमध्ये ईडीच्या टीमवर हल्ला झाला. या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले आहेत. ...

प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला - Marathi News | 200 men attack ED team raiding TMC leader's house in west Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी धाड टाकायला गेलेल्या ED पथकावर २०० जणांचा हल्ला

रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. ...

'धनकुबेर' माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरावर ED चा छापा; 5 कोटी रोख, 300 काडतुसे जप्त - Marathi News | ed raids haryana former mla dilbag singh and his aides rs 5 crore and 300 cartridges recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धनकुबेर' माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरावर ED चा छापा; 5 कोटी रोख, 300 काडतुसे जप्त

माजी आमदार दिलबाग सिंह आणि इतरांशी संबंधित असलेल्या 20 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले. ...

'ईडीच्या समन्सचा उद्देश लोकसभा निवडणुकीपूर्वी माझी अटक'; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आरोप - Marathi News | 'ED's summons aimed at arresting me before Lok Sabha polls' Chief Minister Kejriwal's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ईडीच्या समन्सचा उद्देश लोकसभा निवडणुकीपूर्वी माझी अटक'; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे तिसऱ्यांदा समन्स आले आहे. ...