लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

मलिकांना पुन्हा मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने जामीन ६ महिन्यांसाठी वाढवला, EDचा आक्षेप नाही! - Marathi News | Big relief to Nawab Malik SC extends bail for 6 months ED has no objection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मलिकांना पुन्हा मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने जामीन ६ महिन्यांसाठी वाढवला, EDचा आक्षेप नाही!

सुप्रीम कोर्टाने जामिनाची मुदत वाढवल्याने नवाब मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? अरविंद केजरीवालांची वर्तणूक महागात पडणार? - Marathi News | Now the Aam Aadmi Party can be disqualified as Arvind Kejriwal to miss the summons issued by ED | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? केजरीवाल यांची चूक महागात पडणार?

केजरीवाल ईडीचे समन्स सातत्याने चुकवत आहेत. आता ईडी कदाचित ‘आप’लाच आरोपी करील आणि मग पक्षाची मान्यता रद्द करण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे! ...

रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स - Marathi News | ED summons Ravindra Waikar to appear for questioning on January 17 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स

मंगळवारी वायकर यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी ईडीने केली होती छापेमारी ...

आ. रवींद्र वायकरांवर ईडीच्या धाडी; जोगेश्वरीतील हॉटेलप्रकरणी घरासह सात ठिकाणी छापे - Marathi News | come ED raids on Ravindra Vaikar; Seven places including house raided in Jogeshwari hotel case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आ. रवींद्र वायकरांवर ईडीच्या धाडी; जोगेश्वरीतील हॉटेलप्रकरणी घरासह सात ठिकाणी छापे

काय आहे प्रकरण? जाणून घेऊया ...

ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर - Marathi News | home ministry seeks report from west bengal government on attacks on ed teams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. ...

...मग त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडी चोर; वायकरांच्या ED कारवाईवर CM बोलले - Marathi News | If there is nothing wrong then why fear, CM Eknath Shinde's reaction to ED action against Ravindra Waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडी चोर; वायकरांच्या ED कारवाईवर CM बोलले

विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांच्या आरोपांना आम्ही आमच्या कामातून उत्तर देतोय असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ...

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED raids Thackeray group MLA Ravindra Waikar's residence; What exactly is the case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वायकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी ८.३० च्या सुमारास ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. ...

नवाब मलिक यांच्या मुलाच्या मित्राची ४५ कोटींची मालमत्ता जप्त; वांद्र्यातील तीन फ्लॅटचा समावेश - Marathi News | 45 crore property of Nawab Malik's son's friend seized Including three flats in Bandra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक यांच्या मुलाच्या मित्राची ४५ कोटींची मालमत्ता जप्त; वांद्र्यातील तीन फ्लॅटचा समावेश

‘ईडी’कडून मुंबईत १२ ठिकाणी तर पुणे-गांधीधाम येथेही छापेमारी ...