अनेक कारवाया, अनेक अडचणी आणल्या जातील. माझ्या कुटुंबालाही अडचणीत आणलं जातंय. माझी पत्नी टेन्शनमध्ये असते, आई वडील चिंतेत असतात असं रोहित पवारांनी सांगितले. ...
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोतील कारखान्यावर कारवाई करण्यात आली. त्यानुसार, ईडीकडून रोहित पवार यांच्या मालकीची तब्बल ५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. ...
ईडीच्या छाप्यात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, आमदार इरफान सोलंकी यांची गाडी, जी जप्त करण्यात आली आहे, त्यांच्याच घरी पार्क केलेली आढळली. ...