लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई - Marathi News | Lalit Tekchandani property worth Rs 30 crore seized Important action taken by 'ED' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई

घर खरेदीदारांच्या फसवणुकीचे प्रकरण ...

CBI च्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल - Marathi News | On the basis of CBI's complaint, ED filed a case against Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBI च्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

आर्यन खान अटक प्रकरण, धक्कादायक गोष्ट म्हणजे, ५० लाख रुपयांची लाच वानखेडे व त्यांच्या पथकाने स्वीकारल्याचा ठपकाही सीबीआयने ठेवला आहे. ...

NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा धक्का! ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | ED launches probe against former NCB officer Sameer Wankhede in money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंना मोठा धक्का! EDकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणापासून समीर वानखेडे आले होते चर्चेत ...

१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी - Marathi News | 105 people cheated, ED raids on builder Tekchandani's property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

सुप्रीम कन्स्ट्रक्शन या नावाची ललित टेकचंदानी याची कंपनी आहे. या कंपनीद्वारे तळोजामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते ...

Dhiraj Sahu : 350 कोटी सापडलेल्या धनकुबेर धीरज साहूंना ईडीचं समन्स; हेमंत सोरेन यांच्याशी कनेक्शन? - Marathi News | ed summons congress leader dhiraj prasad sahu connection with hemant soren bmw car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :350 कोटी सापडलेल्या धनकुबेर धीरज साहूंना ईडीचं समन्स; हेमंत सोरेन यांच्याशी कनेक्शन?

Dhiraj Sahu : काँग्रेसचे नेते धीरज प्रसाद साहू यांना ईडीने गुरुवारी समन्स पाठवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने साहू यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. ...

रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी - Marathi News | ED interrogation of Rohit Pawar today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी

या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते.  ...

हेमंत सोरेन यांच्या ईडी कोठडीत वाढ; सहकाऱ्याशी व्हॉट्सअप चॅटवर झाली चौकशी  - Marathi News | Increase in Hemant Soren's ED custody by 5 days; An inquiry was made on WhatsApp chat with a colleague | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांच्या ईडी कोठडीत वाढ; सहकाऱ्याशी व्हॉट्सअप चॅटवर झाली चौकशी 

चॅट्समध्ये अनेक मालमत्तांशी संबंधित गोपनीय माहितीची देवाणघेवाणच नाही तर ट्रान्सफर पोस्टिंग, सरकारी रेकॉर्डची देवाणघेवाण इत्यादींशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. ...

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स; १७ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले - Marathi News | ED's sixth summons to cm Arvind Kejriwal Called for inquiry on February 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स; १७ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले

मद्यघोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. ...