Supreme Court on ED PMLA Action: विरोधक भाजप सरकारवर ईडीचा दुरुपयोग करत असल्याचे आरोप करत आहेत. ईडीची कारवाई करायची आणि विरोधकांचे नेते फोडायचे असे आरोप केले जात आहेत. अशातच ईडीच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली आहे. ...
Arvind Kejriwal : निवडणुकीच्या नावाखाली सुटका करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि यामुळे चुकीची परंपरा निर्माण होईल, असे ईडीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...