लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Karnala Bank scam case : ईडीच्या अटकेत असलेल्या विवेक पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणी ईडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. ...
आपल्याला कर्जे मंजूर व्हावीत म्हणून येस बँकेचा मॅनेजर राणा कपूर यांना लाच दिल्याचा आरोप गौतम थापर यांच्यावर आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन वर्षे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. ...
देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...