लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Anandrao Adsul: शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना धक्का! ED कारवाईविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | bombay high court refuses to grant interim relief to shiv sena former mp anandrao adsul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना धक्का! ED कारवाईविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

Anandrao Adsul: रितसर अटकपूर्व जामीनासाठी पीएमएलए न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहे.  ...

२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल - Marathi News | Actress Nora Fateh reaches in ED office for Rs 200 crore ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल

Nora Fatehi Summon : जॅकलीन उद्या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे. ...

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | bjp udayanraje bhosale reaction on ed cbi and income tax raids over maha vikas aghadi leaders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

आताच्या घडीला महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा ससेमिरा पाठी लागल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Nora Fatehi Summoned By ED: 200 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन; 'या' अभिनेत्रीची पुन्हा होणार चौकशी - Marathi News | Bollywood Nora Fatehi summoned by ED in 200 crore rupees money laundering case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :200 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन; 'या' अभिनेत्रीची पुन्हा होणार चौकशी

सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबतच ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. ...

Sharad Pawar: सध्या ED, CBI चा वापर राजकीय दृष्टीनं केला जातोय असं चित्र : शरद पवार - Marathi News | At present ED CBI are being used for political purposes said ncp supremo sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar: सध्या ED, CBI चा वापर राजकीय दृष्टीनं केला जातोय असं चित्र : शरद पवार

ज्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचा‌च पत्ता लागत नाही, पवार यांचं वक्तव्य. ...

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून बांधकाम विभागाचीही चौकशी - Marathi News | The difficulties increasedof Bhavana Gawali ; ED also inquired PWD | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून बांधकाम विभागाचीही चौकशी

Bhavana Gawali : वाशिम जिल्ह्यातील बांधकाम विभाग व देगाव येथील कार्यालयात ईडीच्या पथकाने चौकशी सुरू केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली ...

...अन् महाराष्ट्रानं भाजपला येडी ठरवलं; सणसणीत टोले लगावत शरद पवारांनी Sharad Pawar करून दिली आठवण - Marathi News | ncp chief sharad pawar hits out at bjp over IT raids at premises linked to Ajit Pawar kin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् महाराष्ट्रानं भाजपला येडी ठरवलं; सणसणीत टोले लगावत शरद पवारांनी Sharad Pawar करून दिली आठवण

NCP chief Sharad Pawar hits out at BJP over IT raids at premises linked to Ajit Pawar : ईडीच्या नोटिशीची आठवण सांगत शरद पवारांकडून भाजपचा समाचार ...

Anil Deshmukh : ईडीकडून गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्याकडे पुन्हा चौकशी - Marathi News | Anil Deshmukh: Re-inquiry from ED to Home Department Joint Secretary Kailas Gaikwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh : ईडीकडून गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्याकडे पुन्हा चौकशी

Anil Deshmukh Case : आयपीएस बदल्याबाबत जबाबाची नोंद ...