Chandrakant Patil : नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
निर्दोष असल्याचा माजी गृहमंत्र्यांचा दावा; दरमहा १०० कोटींच्या कथित हप्ता गोळा करण्याच्या प्रकरणी दाखल मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात त्यांची दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
ED Arrested Anil Deshmukh: मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे. ...
Anil Deshmukh arrested by ed: अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच् ...
Kirit Somaiya's serious Allegaions Against Ajit Pawar : पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. ...
Anil Deshmukh in ED Office : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले आणि १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ...
नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे ...