लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Nawab Malik: "छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा..."; मनसेची मलिकांना चपराक - Marathi News | Nawab Malik: 'Chhatrapati's hands were not up while chanting but; As soon as ED's horse is hit to nawab malik, MNS ameya khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा...''; मनसेची मलिकांना चपराक

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मलिक यांना ईडीने बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ...

Nawab Malik Arrested : आधी लढलो आताही लढणार..., आणखी फर्जीवाढे उघडे करू; नवाब मलिकांच्या मुलीची प्रतिक्रिया  - Marathi News | Nawab Malik Arrested We fought before we will fight now Reaction of sana malik after father arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी लढलो आताही लढणार..., आणखी फर्जीवाढे उघडे करू; नवाब मलिकांच्या मुलीची प्रतिक्रिया 

Nawab Malik Arrested : मलिक यांना न्यायालयात आणताच तेथे त्यांचे कुटुंबीयही हजर होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते.  ...

Nawab Malik : नवाब मलिक यांना अटक; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ची कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी  - Marathi News | maharashtra minister Nawab Malik arrested EDs action in financial malpractice case don dawood ibrahim remand till March 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक यांना अटक; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ची मोठी कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी 

राजीनामा न घेण्याचा सरकारचा निर्णय; साडेसात तासांच्या चौकशीनंतर कारवाई ...

अजून घोटाळे बाहेर काढू, आणखी कणखरपणे लढू; नवाब मलिकांच्या लेकीचा निर्धार - Marathi News | will fight till last will expose more scams sana malik after ed arrest nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजून घोटाळे बाहेर काढू, आणखी कणखरपणे लढू; नवाब मलिकांच्या लेकीचा निर्धार

आमच्यावर जितके आरोप होतील, तितक्याच कणखरपणे लढू; नवाब मलिक यांची मुलगी सनाचा आक्रमक पवित्रा ...

Nawab Malik ED Custody : "तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा..."; ईडी कोठडीच्या शिक्षेनंतर नवाब मलिकांच्या अकाऊंटवरून ट्वीट; शायरीतून विरोधकांना दिला सूचक इशारा - Marathi News | Sharad Pawar led NCP Leader Nawab Malik gives Warning to Devendra Fadnavis led BJP after court sends him to ED custody in connection with Underworld Don Dawood Ibrahim money laundering case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा..."; ईडी कोठडीनंतर मलिकांचा शायरीतून सूचक इशारा

दिवसभराच्या राजकीय नाट्यानंतर नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी ...

नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केलेले सलीम पटेल अन् सरदार शहावली खान कोण? - Marathi News | Who is Salim Patel and Sardar Shahavali Khan from who bought land by Nawab Malik's family? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केलेले सलीम पटेल अन् सरदार शहावली खान कोण?

Nawab Malik : १९९३ बॉम्ब स्फोटातीलजन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. ...

नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली - Marathi News | Nawab Malik was sentenced by the court to eight days in ED custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली

ED Custody to Nawab Malik : न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.  ...

mamata Banerjee: नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; काय म्हणाल्या... - Marathi News | Nawab Malik | Mamata Banerjee | Sharad Pawar | Mamata Banerjee called Sharad Pawar after Nawab Malik was arrested by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; म्हणाल्या...

नवाब मलिक यांच्या अटकेवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात फोनवर सुमारे दहा मिनिटे संभाषण झाले. ...