लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Nawab Malik: नवाब मलिक अडचणीत, ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ; कोर्टात काय घडलं? - Marathi News | Nawab Malik in difficulty, ED's remand extended till March 7; What happened in court? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक अडचणीत, ७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ; कोर्टात काय घडलं?

आरोपी सरदार शहावली खान याने दिलेल्या जबाबातील तपशीलाविषयी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांनी काही माहिती दिली, त्याअनुषंगाने आम्हाला त्यांची अधिक चौकशी करायची आहे असं ईडीनं कोर्टाला सांगितले. ...

आमची चूक झाली! मलिकांनी हसीना पारकरला ५५ नव्हे, ५ लाख दिले; ईडीचं स्पष्टीकरण - Marathi News | nawab Malik gave Rs 5 lakh to Hasina Parkar not Rs 55 lakh ED in pmla court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची चूक झाली! मलिकांनी हसीना पारकरला ५५ नव्हे, ५ लाख दिले; ईडीचं स्पष्टीकरण

५ लाख टाईप करताना चुकून दोनदा आकडा टाईप झाला; ईडीचं कोर्टात स्पष्टीकरण ...

Nawab Malik : नवाब मलिकांना मुख्यमंत्री का वाचवतात?; मुंबई शहरात अज्ञातांनी लावले बॅनर्स - Marathi News | Nawab Malik: Why does the Chief Minister save Nawab Malik ?; Banners planted by unknown persons in Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना मुख्यमंत्री का वाचवतात?; मुंबई शहरात अज्ञातांनी लावले बॅनर्स

Nawab Malik : अज्ञाताकडून मुंबईत लावण्यात आले बॅनर्स ...

नवाब मलिकांची तातडीने सुटका नाहीच, ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी हायकोर्टाने दिली मुदत - Marathi News | Nawab Malik was not immediately released, the High Court gave ED time to file reply | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांची तातडीने सुटका नाहीच, ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी हायकोर्टाने दिली मुदत

Nawab Malik Petition Adjourns : आज सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तसेच ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.  ...

नवाब मलिकांच्या मुलाला मुदतवाढ देण्यास ईडीचा नकार; फराज यांची चौकशीला गैरहजेरी - Marathi News | ed refuses to grant extension to nawab malik son faraz malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या मुलाला मुदतवाढ देण्यास ईडीचा नकार; फराज यांची चौकशीला गैरहजेरी

ईडीने मागणी केलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी फराज यांनी आठवड्याभराची मुदत देण्याची मागणी केली होती. ...

१२ शेल कंपन्यांतून झाला आर्थिक गैरव्यवहार; यशवंत जाधवप्रकरणी प्राप्तिकर विभागाचा संशय - Marathi News | financial malpractices committed by 12 shell companies income tax department suspects yashwant jadhav case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ शेल कंपन्यांतून झाला आर्थिक गैरव्यवहार; यशवंत जाधवप्रकरणी प्राप्तिकर विभागाचा संशय

यशवंत जाधवप्रकरणी आता ईडीही एन्ट्री घेऊन तपास करू शकते, असे सांगितले जात आहे. ...

ईडी करतेय देशभरात ४७०० गुन्ह्यांचा तपास; राजकारणी आणि उद्योगपतींचे भयानक दुःस्वप्न - Marathi News | ed is investigating 4700 crimes across the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईडी करतेय देशभरात ४७०० गुन्ह्यांचा तपास; राजकारणी आणि उद्योगपतींचे भयानक दुःस्वप्न

केंद्र सरकार ईडीचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याची चर्चा आहे. ...

“ईडीने आमच्याही गावात थोडं लक्ष घालावं!” बीड जिल्ह्यातील अनेक गावात झळकले बॅनर - Marathi News | ed should pay a little attention to our village too banners flashed in many villages in beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :“ईडीने आमच्याही गावात थोडं लक्ष घालावं!” बीड जिल्ह्यातील अनेक गावात झळकले बॅनर

भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे गावागावात लावलेल्या बॅनरची ईडी दखल घेईल का? याचे उत्तर अनुत्तरित असले तरी या बॅनरबाजीची चर्चा सर्वत्र आहे. ...