मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. ...
"काही दिवसांपूर्वी भाजपच्या लोकांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मदत करा, नाही तर मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल, अशा धमक्या मला दिल्या होत्या." ...
ED Action on Sanjay Raut: पोलिसांचा माफियासारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, तपास यंत्रणांचे तोंड बंद करता येईल असं ठाकरे सरकारला वाटत होते. परंतु कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे असं सोमय्यांनी सांगितले. ...
शिवसेनेचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मोठा दणका दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ईडीकडून अलिबागमधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. ...