लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Rahul Gandhi ED: राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार - Marathi News | Rahul Gandhi ED: Rahul Gandhi's ED inquiry today; Congress delegation to meet President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार

Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सगल तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता आजही राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत. ...

Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक - Marathi News | Appasaheb Deshmukh arrested by ED in money laundering case treasurer of shri chhatrapati shivaji education society | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

Appasaheb Deshmukh ED: श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. ...

दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन  - Marathi News | delhi minister satyendra jain bail plea rejected in money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन 

Satyendra Jain : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सत्येंद्र जैन आणि त्याच्या साथीदारांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. ...

“ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान - Marathi News | I am ready for ED inquiry if you have the courage come forward bjp Udayan Raje challenges deputy cm Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही समोर या, उदयनराजेंचं थेट आव्हान. ...

National Herald Case: शुक्रवारी नाही, तर सोमवारी होणार चौकशी; राहुल गांधींची मागणी ED कडून मान्य - Marathi News | ED today issued fresh summons to Congress leader Rahul Gandhi to join the investigation in the National Herald case on June 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुक्रवारी नाही, तर सोमवारी होणार चौकशी; राहुल गांधींची मागणी ED कडून मान्य

National Herald Case: शुक्रवारी नाही, तर सोमवारी चौकशी करण्यात यावी अशी विनंती राहुल गांधी यांनी ईडीकडे केली होती. ...

राहुल गांधी देशाचा आवाज; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही : नाना पटोले - Marathi News | Rahul Gandhi is the voice of the country Will not tolerate retaliatory action sonia gandhi maharashtra Nana Patole balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधी देशाचा आवाज; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही : नाना पटोले

देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत, पटोले यांचं वक्तव्य. ...

Video: बापरे! काँग्रेसच्या महिला नेत्याने थेट पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली अन्... - Marathi News | Rahul Gandhi National Herald Case ED Enquiry Congress Female minister Renuka Chowdhury holds policeman by his collar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: बापरे! काँग्रेसच्या महिला नेत्याने थेट पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली अन्...

पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना घडला प्रकार ...

"मोतीलाल व्होरा नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियनचे काम पाहायचे", राहुल गांधीचे EDला उत्तर... - Marathi News | National Herald: "Motilal Vora used to see the work of National Herald and Young Indians", Rahul Gandhi's reply to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोतीलाल व्होरा नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियनचे काम पाहायचे", राहुल गांधीचे EDला उत्तर...

National Herald: अंमलबजावणी संचालनालय गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या चौकशीत तपास अधिकारी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. ...