ईडीने यापूर्वी २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींपासून मला दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक ईडीने ही नोटीस पाठविल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. ...
Sanjay Raut : यासंदर्भात एक ट्विट करत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना टॅग केले आहे. ...
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ईडीला राऊत यांची चौकशी करायची आहे. त्या अनुषंगाने ईडीने सोमवारी संध्याकाळी राऊत यांना समन्स जारी करत मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. ...
Nagpur News राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) उडीमुळे उद्धव सरकारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या अनेक नेत्यांना कारवाईची भीती वाटत आहे. ...