लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

सोनिया गांधी यांची २ तास ईडी चौकशी; सोमवारी पुन्हा बोलावले - Marathi News | ed interrogation of sonia gandhi for 2 hours called again on monday again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी यांची २ तास ईडी चौकशी; सोमवारी पुन्हा बोलावले

नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दोन तास १५ मिनिटे चौकशी केली. ...

प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई; वरळीतील सीजे हाउसमधील चार मजले जप्त - Marathi News | ed action against ncp praful patel four floors of cj house in worli seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई; वरळीतील सीजे हाउसमधील चार मजले जप्त

हे प्रकरण ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याच्याशी निगडित असून, या प्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांची १२ तास चौकशी केली होती.  ...

Pm Modi vs Congress: आता लढाई आरपारचीच होईल; नाना पटोले यांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा - Marathi News | Congress Nana Patole slams Pm Modi over Sonia Gandhi ED Enquiry National Herald Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता लढाई आरपारचीच होईल; नाना पटोले यांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा

ज्वलंत प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेसला टार्गेट करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचा केला आरोप ...

प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची धडक कारवाई; वरळीच्या बिल्डिंगमधील चार मजल्यांवर जप्ती - Marathi News | ED action against Praful Patel; Seizure of house in Worli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची धडक कारवाई; वरळीच्या बिल्डिंगमधील चार मजल्यांवर जप्ती

ED action against praful patel : वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आले आहेत. ...

'ईडीकडे प्रश्नच नव्हते, सोनिया कितीही वेळ चौकशीस तयार होत्या', काँग्रेस नेत्याचा दावा! - Marathi News | jairam ramesh claim ed did not have any questions sonia gandhi ji did not make any request to end the inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ईडीकडे प्रश्नच नव्हते, सोनिया कितीही वेळ चौकशीस तयार होत्या', काँग्रेस नेत्याचा दावा!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या ईडीच्या चौकशीबाबत मोठा दावा केला आहे. ...

Devendra Fadnavis Sonia Gandhi: "सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे...."; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis reaction on Sonia Gandhi ED Enquiry National Herald Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे...."; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज करण्यात आली चौकशी ...

'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- प्रवीण दरेकर - Marathi News | Let the investigating agencies do their work; said that BJP Leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- दरेकर

सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Congress Protest: सोनिया गांधींच्या चौकशीवरुन कार्यकर्ते भडकले, आपल्याच कार्यकर्त्याच्या गाडीला लावली आग - Marathi News | Congress Protest: Activists flared up over Sonia Gandhi's inquiry, set fire to their own leader's car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या चौकशीवरुन कार्यकर्ते भडकले, आपल्याच कार्यकर्त्याच्या गाडीला लावली आग

Congress Protest: नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. या चौकशीविरोधात देश भरातील विविध राज्यांमध्ये काँग्रेस निदर्शने करत आहेत. ...